सांगलीतील मुसळधार पावसानं अग्रणी नदीला आलं पाणी | Heavy Rain In Sangli

2021-09-13 9

सांगलीतील मुसळधार पावसानं अग्रणी नदीला आलं पाणी
पाच वर्षांनंतर अग्रणीला पाणी
सांगली : तासगाव तालुक्यातील दुष्काळी सावळज पूर्वभागात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पाणी आले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला सावळज परीसरातील बळीराजा सुखावला आहे. जवळजवळ पाच वर्षानंतर सावळजमधून वाहणारी अग्रणी नदी नैसर्गिकरीत्या प्रवाहित झाली आहे.



आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
http://incompetech.com/


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Videos similaires